रक्त पातळ करण्यासाठी घरगुती उपाय – Top 10 Best Home Remedies

रक्त पातळ करण्यासाठी घरगुती उपाय/ रक्त पातळ करण्यासाठी औषध /(rakt patal karnyasathi gharguti upay) >>> रक्त हे आपल्या शरीरातील सर्वात महत्वाच्या घटकात येणारे आहे. आपल्या संपूर्ण शरीरात सतत धमण्यातून म्हणजेच नसांमधून सातत्याने रक्तप्रवाह नियमित चालू असतो आणि तो असाच सुरळीत चालू असायला पाहिजे. जर आपल्या शरीरातील रक्त गोठू लागले किंवा घट्ट होऊ लागले तर आपल्याला अतिशय गंभीर आजारांना सामोरे जावे लागण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे आपण आपला शरीरातील रक्त प्रवाह हा नियमित आणि सुरळीत चालू राहील याकडे लक्ष द्यावे आणि रक्त पातळ राहण्यासाठी किंवा रक्त पातळ करण्यासाठी घरगुती उपाय करावेत.

आपण पाहतो की, आपल्या शरीरावर कुठेही जरी मार लागला आणि त्यातून रक्त बाहेर आले तर ते थोड्या वेळात लगेच गोठते आणि त्याच्या गाठी बनतात तसेच त्याचा रंग देखील बदलतो त्यावरूनच आपल्या लक्षात येत असेल की, शरीरातील रक्त पातळ राहणे किती महत्त्वाचे आहे ते. आपल्या शरीराला आवश्यक ती सर्व जीवनसत्वे, मूलद्रव्ये, प्रथिने मुबलक प्रमाणात असणे आणि त्याचबरोबर योग्य प्रमाणात व सतत पातळ असे रक्त वाहते राहणे अतिशय म्हणजे अतिशय महत्वाचे आहे. रक्त हे आपल्या शरीरासाठी योग्य प्रमाणात मिळाले तर आपल्या शरीरातील पुर्ण रक्तवाहिन्या या योग्य चालतात.

जर अयोग्य आहार, व्यसन, अयोग्य वेळी झोप,व्यायामाचा अभाव आणि निकृष्ठ प्रतीचे जेवण म्हणजेच सकस आहाराचा अभाव रक्ताची कमतरता, मूलद्रव्ये, जीवनसत्वे यांची कमरता रक्त गोठण्याची समस्या , किंवा रक्त पातळ न राहणे यांसारख्या समस्या निर्माण झाल्या आणि त्याकडे आपण दुर्लक्ष केले तर अनेक गंभीर आजारांना सामोरे जावे लागेल यात काही शंका नाही. जर आपल्या शरीरातील रक्त गोठत असेल किंवा घट्ट होत असेल तर आपल्याला रक्ताचा क्षयरोग (ब्लड कॅन्सर), र्ह्र्दयविकराचा झटका, अर्धांगवायु किंवा इतर गंभीर आजार होण्याची शक्यता असते.

रक्त जर पातळ राहत नसेल, घट्ट होत असेल तर वरील आजारा पासून दूर राहण्यासाठी आपण आपल्या शरीरातील रक्त पातळ राहील आणि रक्तप्रवाह सुरळीत चालू राहील याची काळजी घ्यावी. रक्त हे आपल्या शरीरासाठी अतिशय आवश्यक आणि महत्वाचे आहे. रक्त हे संपूर्ण सजीव सृष्टीला मिळालेले वरदान आहे. या रक्ताच्या सहाय्याने आपण अनेक आजाराला झुंज देऊ शकतो त्यामुळे निरोगी रक्त निरोगी शरीर महत्वाचे॰

रक्तात गाठी होतात ते अनियमित मासिक पाळीमुळे होतात. किंवा आपल्या शरीरातील कुठल्याही भागांवर जखम झाली तर त्यातुन रक्त वाहू लागते आणि काही वेळाने त्या जखमेवर रक्ताचा एक थर साचतो आणि रक्त सुकून जाऊन त्याच्या गाठी होतात. तर हयाच गाठी होऊ नयेत आणि रक्त पातळ व्हावे आपण यासाठी काही घरगुती उपाय आपण करू शकतो.

 व्यायामाचा अभाव, बाहेरचे खाणे, वेळच्या वेळी न झोपणे इतर असे अनेक कारण आहेत. ज्याने रक्त घट्ट होण्याची समस्या जाणवते आणि जर आपल्या शरीरातील रक्त घट्ट झाले तर त्यापासुन रक्ताच्या गाठी तयार होतात आणि त्यामुळे आपल्याला मधुमेह, हार्ट अटॅक यासारखे भयंकर आजारांना सामोरे जावे लागते. त्यामुळे आपल्या शरीरातील रक्त आपल्याला नियमितपणे स्वच्छ आणि सुरळीत ठेवावे लागते. जर आपल्या रक्तवाहिन्या सुरळीत नाही चालल्या तर आपल्याला अनेक असे गंभीर आजार होऊ शकतात.

आपण या सर्व आजारांपासून दूर राहण्यासाठी आणि आपल्या शरीरातील रक्त पातळ करण्यासाठी घरगुती उपाय तसेच आपल्या स्वयंपाक घरातील काही औषधी वस्तूंचा, रक्त पातळ करण्यासाठी औषध म्हणून पुरेपूर उपयोग करून घेऊ शकतो. तर आज आपण आजच्या लेखात अशीच एक महत्वाची माहिती पाहणार आहोत ती म्हणजे ” रक्त पातळ करण्यासाठी घरगुती उपाय / रक्त पातळ करण्यासाठी औषध ” या विषयी अतिशय महत्वपूर्ण आणि आरोग्यदायी माहिती घेऊन, ज्याचा आपल्याला निश्चितच अतिशय उपयोग होईल आणि आपली रक्त पातळ करण्याची समस्या दूर होईल.

बर्‍याच जणांना वयाची पस्तीशी ओलांडली की, रक्त घट्ट होणे यांसारख्या समस्या त्रास देत असतात आणि मग रक्त पातळ करण्यासाठी घरगुती उपाय काय करावे, रक्त पातळ करण्यासाठी औषध काय घ्यावे , याचा विचार ते करतात. त्या सर्वांसाठीच आमचा हा लेख फायदेशीर ठरू शकतो.चला तर मग पाहूया, रक्त पातळ करण्यासाठी घरगुती उपाय कोणते आहेत.

रक्त पातळ करण्यासाठी घरगुती उपाय / रक्त पातळ करण्यासाठी औषध /rakt patal karnyasathi gharguti upay

शरीरातील रक्त हे पातळ असणे सतत प्रवाहात असणे अत्यंत आवशयक आहे, त्यासाठी काय केले पाहिजे कोणते उपाय आणि औषध घेतले पाहिजे याची माहिती पाहिजे असेल तर हा लेख अवश्य वाचवा.

हळद -रक्त पातळ करण्यासाठी घरगुती उपाय

हळद - घरगुती उपाय
हळद

हळदीमध्ये अॅंटीबॅक्टेरीअल गुणधर्म असतात. आणि हळद प्रत्येकच आजारावर उपयोगी असलेलीअशी औषधी वस्तु आहे.  हळदीमध्ये अनेक असे मोठया प्रमाणात औषधी गुणधर्म असतात. आपल्याला जर रक्त पातळ करण्यासाठी घरगुती उपाय पाहिजे असेल तर , हळद आणि दूध यांचे सेवन करणे हा, रक्त पातळ करण्यासाठी घरगुती उपाय म्हणून नक्कीच फायदेशीर ठरतो.

लसूण – रक्त पातळ करण्यासाठी औषध

रक्त पातळ करण्यासाठी घरगुती उपाय/ रक्त पातळ करण्यासाठी औषध /(rakt patal karnyasathi gharguti upay)
लसूण

लसणामध्ये देखील मोठया प्रमाणात औषधी गुणधर्म समाविष्ट असतात, जे आपल्या शरीरातील रक्त नेहमी पातळ ठेवण्यास मदत करतात . लसणाची एक कळी आपण रोज खाल्ली तर रक्तप्रवाह व्यवस्थित चालु राहतो आणि लसुण हा रक्त पातळ करण्यासाठी भरपुर उपयोगी आहे. त्यामुळे रक्त पातळ करण्यासाठी औषध म्हणून आपण लसूण जास्त प्रमाणात आहारात समाविष्ट करावा.

अद्रक

रक्त पातळ करण्यासाठी घरगुती उपाय/ रक्त पातळ करण्यासाठी औषध /(rakt patal karnyasathi gharguti upay)
अद्रक

अद्रक हा देखील रक्त पातळ करण्यासाठी खुप उपयोगी असा पदार्थ आहे. अद्रक मध्ये मोठया प्रमाणात पचन क्रिया वाढवणारे गुणधर्म असतात. तसेच अद्रक खाऊन रक्तवाहिन्या सुरळीत चालतात आणि रक्त पातळ होण्यास देखील बराच उपयोग होतो. अद्रक हे तुमचे आरोग्य उत्तम ठेवण्यास अतिशय महत्वाची कामगिरी निभावत असतात.

बीट – रक्त पातळ करण्यासाठी घरगुती उपाय

रक्त पातळ करण्यासाठी घरगुती उपाय/ रक्त पातळ करण्यासाठी औषध /(rakt patal karnyasathi gharguti upay)
बीट

बीट हा सगळयांत चांगला असा पदार्थ आहे. बीटांचे अनेक उपयोग आहेत. बीटामुळे रक्त तर वाढतेच तर बीट मुळे रक्त सुरळीत चालण्यास देखील मदत होते. बीट चा रस करून पिल्यास देखील रक्त वाढून रक्त नेहमी पातळ राहण्यासाठी भरपूर उपयोग होतो. रक्ताचे प्रमाण वाढल्याने नक्कीच रक्त देखील शुद्ध होते आणि रक्त वाहिन्या देखील सुरळीत काम करतात.

रक्त पातळ करण्यासाठी घरगुती उपाय/ रक्त पातळ करण्यासाठी औषध /(rakt patal karnyasathi gharguti upay)
बीटरूट

शरीरातील रक्त पातळ करण्यासाठी बीट चा वापर सलाड मध्ये केल्यास देखील रक्तवाहीन्या मोकळया होऊन रक्त पातळ होण्यास मदत होते.

गूळ आणि शेंगदाने – रक्त पातळ करण्यासाठी घरगुती उपाय

रक्त पातळ करण्यासाठी घरगुती उपाय/ रक्त पातळ करण्यासाठी औषध /(rakt patal karnyasathi gharguti upay)
गूळ आणि शेंगदाणे

गुळ किंवा शेंगदाणे याने देखील रक्त वाढण्यास मदत होते गुळ आणि शेंगदाण्याने मुळे प्रतिकारशक्ति वाढण्यास देखील मदत होते. रक्तवाहीन्यामध्ये देखील संथपणा येऊन गाठी न होता रक्तपातळ होण्यास मदत होते. गुळ शेंगदाण्याचे लाडू बनवून देखील खाऊ शकतो किंवा तसेच कच्चे देखील खाऊ शकता. रक्त पातळ रहण्यास याने बराच फायदा होतो.

लसूण,हळद आणि अद्रक

रक्त पातळ करण्यासाठी घरगुती उपाय/ रक्त पातळ करण्यासाठी औषध /(rakt patal karnyasathi gharguti upay)
लसूण,हळद आणि अद्रक

एका वाटीमध्ये लसणाची एक पाकळी घ्यावी त्यामध्ये एक चिमटी हळद टाकावी. त्यानंतर त्यामध्ये अद्रकचा छोटासा तुकडा टाकावा त्यानंतर हे मिश्रण खलबत्त्यामध्ये टाकुन चांगले कुटून घ्यावे आणि एका बंद डब्यामध्ये ठेवावे आणि रात्री झोपायच्या आधी खाउन घ्यावे असे आठ दिवस नियमित करावे याने रक्त पुरवठा सुरळीत चालण्यास मदत होते आणि नियमित चालण्यासही मदत होते व कुठलाही आजार होत नाही.

दालचिनी

रक्त पातळ करण्यासाठी घरगुती उपाय/ रक्त पातळ करण्यासाठी औषध /(rakt patal karnyasathi gharguti upay)
दालचिनी

दालचिनी हा एक खडा मसाला आहे. जी की प्रत्येकाच्या घरात उपलब्ध असतो. दालचिनीमध्ये एक संुदर असा सुगंध असतो. त्यामुळेच दालचिनी ही एक गरम मसाल्यामध्ये समाविष्ट असते. दालचिनीमध्ये एंटीवायरल, एंटीफंगल आणि एंटीबॅक्टेरीअल असे गुणधर्म असतात. यामुळे अनेक आजारांवर दालचिनी उपयुक्त अशी औषधी आहे. दालचिनीमध्ये एंटी ऑक्सीडेंट पॉलिफिनाल आणि प्रोऐंयोसाइनिडिक्स हे गूणधर्म असतात यामुळे पचनक्रिया व्यवस्थित चालते याचबरेाबर रक्तवाहिन्या देखील सुरळीत चालुन रक्त पातळ राहण्यास मदत होते.

कांदा – रक्त पातळ करण्यासाठी घरगुती उपाय

रक्त पातळ करण्यासाठी घरगुती उपाय/ रक्त पातळ करण्यासाठी औषध /(rakt patal karnyasathi gharguti upay)
कांदा

कांदा हा भांज्यामधील चव वाढवतो.त्याचबरेाबर कांदा हा दुखण्यावरदेखील उपयोगी असा आहे. याशिवाय फांदयामध्ये फायबरचे प्रमाण असते. तसेच अॅसिड, अॅटीबॅक्टेरीया असतात. त्यामुळे दुस-या भाजीच्या तुलनेमध्ये कांदा हा शरीरासाठी बरेसचे लाभदायक असते. त्याचबरेाबर कांदा थंड देखील असतेा. याने अनेक आजार कमी होण्यास मदत होते आणि कांदयामुळे रक्तवाहिन्या देखील सुरळीत चालतात त्याचबरोबर रक्तामध्ये गाठी न होता रक्त पातळ होण्यास कांदा खुप उपायोगी असा आहे.

दुधी भोपळा

रक्त पातळ करण्यासाठी घरगुती उपाय/ रक्त पातळ करण्यासाठी औषध /(rakt patal karnyasathi gharguti upay)
दुधी भोपाळ्याचा ज्यूस

दुधी भोपळयामध्ये मोठया प्रमाणात कॅल्शियम , लोह, फ़ॉस्फरस यांसारखे फायदेशीर असे प्रथिने असतात. तसेच दुधी भोपळयामुळे वनज देखील कमी होते. याचप्रमाणे दुधी भोपळयाचे सुप पिल्यास देखील रक्त पातळ होण्यास मदत होते.

लवंग – रक्त पातळ करण्यासाठी घरगुती उपाय

रक्त पातळ करण्यासाठी घरगुती उपाय/ रक्त पातळ करण्यासाठी औषध /(rakt patal karnyasathi gharguti upay)
लवंग

 लवंग देखील गरम मसाल्यामध्ये समाविष्ट केलेली असते. लवंगामध्ये खनिज पदार्थ असतात. तसेच लवंगामध्ये भरपुर प्रमाणात महत्त्वपुर्ण असे अनेक जीवनसत्त्वे असतात. तसेच याव्यतिरीक्त लवंगामध्ये अॅंटीऑक्सीडेंट अशी संयुगे उपलब्ध असतात जी ऑक्सीडेंटिव्ह ताण कमी करतात. यामुळे काय होत की आजारापासून आपली मुक्तता होऊ शकते. रोज झोपताना एखादी लवंग खावी किंवा अन्न पदार्थामध्ये लवंग चा वापर करावा याने रक्तवाहीन्या सुरळीत होउन रक्त पातळ होण्यास मदत होते.

वरील सर्व उपाय करत असताना आपल्याला जर मधुमेह किंवा रक्त दाब या समस्या असतील तर आपण वैद्यकीय सल्ला अवश्य घ्यावा.

सारांश – रक्त पातळ करण्यासाठी घरगुती उपाय/ रक्त पातळ करण्यासाठी औषध /(rakt patal karnyasathi gharguti upay)

आपल्याला जर रक्त पातळ न राहण्याची समस्या असेल किंवा रक्त घट्ट होणे, गोठणे या समस्या असतील तर आपण आमच्या ” रक्त पातळ करण्यासाठी घरगुती उपाय / रक्त पातळ करण्यासाठी औषध / rakt patal karnyasathi gharguti upay” या लेखातील उपाय करावे.

आपल्याला वरील लेखामध्ये आम्ही सांगितलेले, ” रक्त पातळ करण्यासाठी घरगुती उपाय / रक्त पातळ करण्यासाठी औषध”, कसे वाटले ते आम्हाला कमेंट करून जरूर कळवा. तसेच आपल्या काही सूचना असल्यास त्या देखील अवश्य द्या.

यांसारख्या इतर माहितीच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि इन्स्टाग्राम वर फॉलो करा.

Products (2) इतर (7) इतर आजार (33) इतर पदार्थ (5) कान (1) केस (4) घर (8) घरगुती उद्योग (5) घसा (6) चटणी (1) डोळे (2) तोंड (7) त्वचा (1) दक्षिण भारतीय पदार्थ (2) दिवाळी फराळ (5) नाक (2) पाय (8) पोट (11) फायदे (6) महाराष्ट्रीयन पदार्थ (11) हात (3)

Scroll to Top