जिभेला फोड येणे घरगुती उपाय – Best 13 Home Remedies

जिभेला फोड येणे घरगुती उपाय / जिभेला फोड येणे उपाय / जिभेला फोड आल्यास घरगुती उपाय / jibhela fod yene upay >> आपल्याला जिभेला फोड आल्यावर अतिशय त्रास होतो, मुख्य म्हणजे आपले अगदी जेवण करणे हे देखील असहय आणि त्रासदायक होते. जिभेला फोड येणे या मागे अनेक कारणे आहेत पण जास्त करून जिभेला फोड येणे यामागचे मुख्य कारण हे आपल्या शरीरातील उष्णता आहे. आपल्या जिभेला फोड हे शरीरात वाढलेल्याउष्णतेमुळे येत असतात त्यामुळे आपल्या शरीरातील उष्णता ही जास्त वाढणार नाही या करिता आपण गरम पदार्थ समाविष्ट असलेले आणि जास्त मसालेदार जेवण घेणे टाळावे.

आपल्या शरीरातील उष्णता वाढणार नाही याची काळजी घ्यावी. जिभेला फोड झाल्यास पाणी पितांना सुध्दा त्रास होतो आणि सतत लाळ येत राहते. आपली जीभ हा डोळयांप्रमाणेच संवेदनशील असा अवयव आहे कारण तिखट, गोड, चमचमीत, आंबट, कडू, खारट या सर्व चवींचा आनंद आणि आस्वाद हा आपण केवळ जीभेत असलेल्या चवी ओळखण्याच्या या गुणधर्मामुळेच आपण घेवू शकतो. त्यामुळे आपल्या शरीरातील जीभ ही अतिशय महत्वाची आहे

जीभ जर हया गोष्टींचा स्वाद देत असेल तर अन्न तर गोड लागतच नाही. पाण्याची सुध्दा चव लागत नाही. कधी कधी उष्णतेमुळे जिभेवर फोड येतातच पण त्यामुळे पाणी पितांना जिभेला अतिशय असहय असा त्रास होतो.जिभेला फोड येणे ही अगदीच सामान्य गोष्ट असुन ती कधी न कधी प्रत्येकालाच सहन करावी लागते. जिभेला फोड आले असल्यास काहीही खाताना किंवा पितांना खुप त्रास होतो. हे फोड अनेक कारणांमुळे येऊ शकतात. तोंडाच्या आतील भागात फोड येऊ शकतात. ब-याच वेळी पोट साफ नसल्याने संप्रेरकांच संतुलन बिघडल्यामुळे, जखम झाल्यामुळे, किंवा मासिक धर्म व्यवस्थित नसल्यामुळे किंवा अनेक कॉस्मेटीक सर्जरी झालेल्या असणे यामुळे देखील तोंडात फोड किंवा आपल्या जिभेला फोड हे येऊ शकतात.

परंतु या समस्येवर काही घरगुती उपाय करून त्यापासून आपण आराम मिळवू शकतो. जिभेला फोड आल्यास अनेक उपाय करू शकतो, ज्यामुळे आपल्या जिभेला किंवा तोंडाला आलेले फोड हे कमी होऊ शकतात. ते उपाय कोणते हे आपण आता पाहूया –

जिभेला फोड येणे घरगुती उपाय /जिभेला फोड येणे उपाय /जिभेला फोड आल्यास घरगुती उपाय/ jibhela fod yene upay

आपल्याला जर जिभेला फोड येणे ही समस्या असेन तर आपण,”जिभेला फोड येणे घरगुती उपाय / जिभेला फोड येणे उपाय / जिभेला फोड आल्यास घरगुती उपाय” या आमच्या आजच्या लेखातील उपाय करून पहावे याचा आपल्याला नक्कीच फायदा होईल.

उंबराच्या झाडाची पाणे

जिभेला फोड येणे घरगुती उपाय /जिभेला फोड येणे उपाय /जिभेला फोड आल्यास घरगुती उपाय/  jibhela fod yene upay
उंबराची पाने

उंबराच्या झाडाच्या पानावर, हरभार्‍या सारखे फोड असतात, त्या ;पानावर असणारे हरभ-यासारखे मोठ मोठे फोड काढायचे आणि जास्त मोठया प्रमाणात फास्ट चाऊन खायचे. हा उपाय सलग तीन ते चार दिवस केल्याने असे पानांवरचे बी खाल्याने जिभेवरील फोड हे कमी होतात. हा उपाय केल्याने आपल्याला कुठलाही अपाय होत नाही व त्रास होत नाही.

तांब्याच्या भांड्यातील पाणी पिणे

जिभेला फोड येणे घरगुती उपाय /जिभेला फोड येणे उपाय /जिभेला फोड आल्यास घरगुती उपाय/  jibhela fod yene upay
तांब्याच्या भांड्यातील पाणी प्या

तांब्यामध्ये अनेक गुणधर्म असतात. तांबे हे अनेक गुणधर्म याने परिपूर्ण असते. तांब्याच्या भांडयामध्ये रात्री झोपताना एक ग्लास पाणी घ्यावे आणि दोन चमचे तुप त्यामध्ये टाकावे आणि रात्रभर तसेच हे मिश्रण तांब्याच्या भांडयामध्ये उकळून ठेवावे आणि सकाळी उठल्यावर हे मिश्रण अमोशेपोटी पिऊन घ्यावे. हा उपाय केल्याने जिभेला आलेले फोड हे नक्कीच कमी होऊन आपल्याला कुठला त्रास होत नाही.

ताक, मिरे व खडीसाखर

जिभेला फोड हे उष्णतेमुळे येतात. यासाठी रात्री झोपतांना दुध विरजन टाकायचे आणि सकाळी उठल्यावर ते विरजनाचे दही होते आणि मग त्या दहयाचे ताक तयार करायचे आणि त्यात काळे मीठ, कलपी खडीसाखर आणि जि-याची पुड टाकून ते ताक उपाशीपोटी पिऊन घ्यावे याने उष्णता कमी होऊन जिभेवरील फोड हे नाहीशे होतात. हा उपाय सलग आठ दिवस केला तर आपल्या शरीरातील उष्णता दबते आणि जिभेचे फोड हे कमी होतात.

तुरटी

जिभेला फोड येणे घरगुती उपाय /जिभेला फोड येणे उपाय /जिभेला फोड आल्यास घरगुती उपाय/  jibhela fod yene upay
तुरटी

आपल्या जिभेला जर फोड आले तर आपण इतर घरगुती उपायां प्रमाणेच तुरटीचा देखील जिभेला फोड येणे उपाय म्हणून वापर करू शकतो. आपल्या जिभेला किंवा तोंडात फोड येत असतील तर आपण तुरटीच्या पाण्याने गुळण्या कराव्या यामुळे तुमच्या जिभेला आलेले फोड हे नक्कीच कमी होतात आणि काही दिवसात पूर्णपणे कमी होतात.

बर्फ

जिभेला फोड येणे घरगुती उपाय /जिभेला फोड येणे उपाय /जिभेला फोड आल्यास घरगुती उपाय/  jibhela fod yene upay
बर्फ

बर्फामध्ये दुखणं आणि सूज कमी करणारे गुणधर्म असतात. बर्फाचा तुकडा जिभेवरील फोडांवर सहन होईल तितका वेळ धरून ठेवावा. याने तोंडाला व जिभेला आराम मिळू शकतो. बर्फ जिभेवरील सूज आणि जिभेला आलेला फोड यांना कमी करण्यास अतिशय मदत करतो. तसेच बर्फ तोंडात धरल्यास त्यामुळे काही वेळा साठी फोड ठणकत असेल तर तो त्रास देखील कमी होतो.

हळद आणि अद्रक

हळद आणि आले - घरगुती उपाय
हळद आणि अद्रक

हळद आणि अदरक हे जिन्नस प्रत्येकाच्या घरात उपलब्ध असतात. या गोष्टींमुळे तोंडातील आलेले फोड कमी होऊ शकतात. हळद आणि अद्रक यामध्ये दुखणं कमी करणारे व अॅन्टीइन्फलामेट्री गुणधर्म असतात. यासाठी दोन ते तीन लसणाच्या पाकळया घ्याव्या आणि हे दोन्ही जिन्नस दिवसातुन जास्तीत जास्त वेळा चाऊन खावे किंवा अदरकचा चहा आणि जेवणामध्ये लसूण घालुन खायला पाहिजे. कारण अदरक हे घशासाठी देखील उपयोगी ठरेल आणि लसूण आणि अद्रक मिक्स केल्यास जेवणाचा आस्वाद वाढतो आणि जेवणातील चव बदलते व त्याचबरोबर जिभेला आलेले फोड देखील कमी होतात.

तुळस – जिभेला फोड येणे उपाय

जिभेला फोड येणे उपाय /जिभेला फोड आल्यास घरगुती उपाय/  jibhela fod yene upay - तुळस
तुळस

तुळस ही वनस्पती प्रत्येकाच्या घरामध्ये असते. तुळशीमुळे ऑक्सीजन मिळतो. तुळशीमध्ये सुध्दा अॅटी इन्फलामेट्री आणि अॅंटीबॅक्टेरीअल गुण असतात. त्यामुळे जिभेवरील फोडांना आणि तोंडातील जखमेला, फोड आले असतील तर ते बरं करण्यासाठी तुळशीचा वापर केल्यास फायदेशीर ठरते. तुळशीचे तीन ते चार पानं घ्यावीत. त्यावर मीठ टाकून ती पाणे चघळावीत आणि चघळल्यावर तुळशीच्या पाणातून जो रस निघेल तो गिळून टाकावा. आणि हे असेच दिवसातुन दोन ते तीन वेळा नियमित करावीत. तुळशीची पाने या व्यतिरीक्त आरोग्यासाठी आणि रोगप्रतीकारक शक्ती वाढवण्यासाठी सुद्धालाभदायक ठरतात.

इतर औषधी वस्तु

भाताचे पाणी, दुध, तुप, नारळाचा आतल्या भागातील रस, खै-याच्या सालीचे पाणी, कच्ची केळी, जेष्ठमध , खडीसाखर, फणसाचा गर, ही औषधे तोंडात धरून चघळावी याने जिभेला आलेले फोड कमी होतात. हे इतर पदार्थ देखील फोड येण्याचा आणि आलेल्या फोडचा त्रास कमी करण्यास भरपूर प्रमाणात मदत करतात यामुळे यांचे सेवन करावे.

मध -जिभेला फोड येणे घरगुती उपाय

जिभेला फोड येणे घरगुती उपाय /जिभेला फोड येणे उपाय /जिभेला फोड आल्यास घरगुती उपाय/  jibhela fod yene upay
मध

जर थंड पाण्यात मध मिक्स करून त्याने गुळण्या केल्यास तरी देखील जिभेवर आलेल्या फोडांना आराम मिळतो आणि बर्‍याच प्रमाणात कमी होतात. मध हा सर्वगुण संपन्न समजला जातो नव्हे तो आहेच त्यामुळे जिभेला फोड आल्यास मध चाटवा त्याने त्रास आणि फोड दोन्ही कमी होण्यास मदत होईल तसेच शरीरातील उष्णता देखील कमी होईल, आणि जिभेला मुलायम पडण्यास मदत होईल.

मीठाचे पाणी

मीठाच्या पाण्याने गुळण्या केल्यास देखील जिभेला आलेले फोड कमी होतात. हा उपाय साधारण जिभेवर आलेली फोडे जाउस्तोर करावा याने आराम मिळेल आणि होणा-या असहायय वेदनेपासुन आराम मिळेल.

कोरफड – जिभेला फोड येणे घरगुती उपाय

कोरफड - घरगुती उपाय
कोरफड

कोरफड ही देखील खुप अत्यंत त्रास दायकअशा वेदना कमी करणारी अशी वनस्पती आहे. कोरफडीमध्ये अॅंटीबॅक्टेरीअल गुण सामील असतात. त्यामुळे कोरफड घ्यायची त्याला चाकुने कापायची आणि त्यातला कोरफडीचा गर घेऊन पाच ते दहा मिनिटे तो तोंडातील जिभेवर लावून ठेवावा. त्याने फोड आलेली जागा थंड होते आणि नंतर काही वेळाने थंड पाण्याने चुळ भरावी.

हळद आणि मध – जिभेला फोड येणे उपाय

हळद ही सर्वसाधारणपणे खुपच उपयोगी अशी औषधी आहे. त्यामुळे बरीचशी दुखणे ही पुर्णपणे कमी हेाण्यास मदत होते. आपण हळदीचा वापर बराचश्या दुखण्यामध्ये अॅटीसेप्टीक म्हणून करातो, अगदी तसेच हळदीचा वापर हा जिभेवर आलेले फोडे कमी करण्यास सुध्दा होतो. हळदीमध्ये मध मिसळावा आणि तो तोंडातील जखमे वर किंवा फोडां वर लावावा आणि थेाडया वेळाने स्वच्छ पाण्याने धुवून टाकावे याने फोडांचा त्रास होत नाही आणि फोड कमी होतात.

चमेली च्या झाडाची पाणे – जिभेला फोड आल्यास घरगुती उपाय

चमेलीच्या झाडाची पाणे ही देखील जिभेला आलेली फोड कमी करण्यास फायदेशीर ठरतात, चमेली ची पाणे घ्यावीत आणि ती तोडांत टाकून कचकच खावीत. त्याचा रस पिवून घ्यावा याने ते जिभेला आलेली फोडं कमी होतात.

सारांश – जिभेला फोड येणे घरगुती उपाय / जिभेला फोड येणे उपाय (jibhela fod yene upay)

आपल्याला जर जिभेला फोड येणे किंवा तोंडात फोड येणे ही समस्या किंवा त्रास असेल तर आमचा “जिभेला फोड येणे घरगुती उपाय/जिभेला फोड येणे घरगुती उपाय/jibhela fod yene upay/जिभेला फोड आल्यास घरगुती उपाय” हा लेख वाचून यातील उपाय करावेत याने तुमची समस्या लवकरच संपुष्टात येईल.

आपल्याला वरील लेखामध्ये दिलेले, “जिभेला फोड येणे घरगुती उपाय / जिभेला फोड येणे उपाय / जिभेला फोड आल्यास घरगुती उपाय / jibhela fod yene upayहे कसे वाटले , ते आम्हाला कमेंट करून जरूर कळवा. तसेच आपल्या काही सूचना असल्यास त्या देखील अवश्य द्या.

यांसारख्या इतर माहितीच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि इन्स्टाग्राम वर फॉलो करा .

Products (2) इतर (7) इतर आजार (33) इतर पदार्थ (5) कान (1) केस (4) घर (8) घरगुती उद्योग (5) घसा (6) चटणी (1) डोळे (2) तोंड (7) त्वचा (1) दक्षिण भारतीय पदार्थ (2) दिवाळी फराळ (5) नाक (2) पाय (8) पोट (11) फायदे (6) महाराष्ट्रीयन पदार्थ (11) हात (3)

Scroll to Top